धारदार अवैध शस्त्रसाठा बाळगणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

घातक शस्त्रे- लोखंडी तलवारी बाळगल्याप्रकरणी एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद… स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा घालून कारवाई करत पोलीस ठाणे- गंगाझरी हद्दीतील मौजा- फत्तेपूर येथील एका ईसमास बेकायदेशिररित्या विनापरवाना स्वतः चे घरी घातकशस्त्र लोखंडी तलवारी एकूण- 11 नग किंमती अंदाजे 11,000/- रूपयांच्या बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले… गोंदिया(प्रतिनिधी) –  याबाबत सविस्तर वृत्त […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ८ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(ग्रामीन प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.यांनी जिल्हयात मोटर सायकल चोरीला आळा बसावा याकरीता जिल्हयातील मोटर सायकल चोरटयांचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणने बाबत आदेशित केले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर मोटारसायकल चोरीचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली कि, एक विधिसंघर्षित बालक […]

Read More

मोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी स्थागुशा पथकाने केला जेरबंद…

मोका गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलयान केलेला, सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद… सोलापुर(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बार्शी तालुका पोलिस ठाणे गु. र.न -226/21 भादवि कलम -353,309,225,34 या गुन्हयातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी यास दिनांक 07/12/2023 रोजी मा. सत्र न्यायालय बार्शी यांचे न्यायालयात हजर करुन पुन्हा जिल्हा कारागृह येथे जमा करणेसाठी घेवुन […]

Read More

बुलढाणा येथे दरोडा टाकणारी टोळी जालना स्थागुशा पथकाचे ताब्यात…

 राजुरी स्टील कंपनीच्या मॅनेजरवर बुलढाणा जिल्हयामध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करुन 05 आरोपींच्या ताब्यातुन ६ लक्ष रु,एक हयुंडाई व्हॅरना कार व मोबाईल असा एकुण रु.13,50,000/- किंमतीचा मुददेमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर काही इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत […]

Read More

अवघ्या १२ तासात लोणी हद्दीतील जबरी चोरी केली उघड…

१२ तासाचे आत जबरी चोरीतील आरोपी स्था.गु.शा पथकाने केला जेरबंद….. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/०२/२०२४ रोजी फिर्यादी चंद्रभागाबाई पांडुरंग ईगोले वय ९५ वर्ष रा. कोठोडा यांनी पोस्टे. लोणी येथे येवुन तकार दिली की दिनांक १८/०२/२०२४ रोजी सायं. ७.३० वा दरम्यान  त्याचे घरी एकटया असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून त्याच्या चेह-यावर कपडा […]

Read More

सावनेर SDPO यांचे पथकाची अवैध धंद्यावर कार्यवाही…

अवैधरीत्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाच्या व बाळगणार्या आरोपीविरुध्द उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर यांचे पथकाची कारवाई…. सावनेर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०२/२०२४ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग यांचे आदेशाने त्यांचे पथक अवैध दारू विक्री व जुगार बाबतच्या रेड करणेकामी खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन सावनेर परिसरात फिरत असतांना,मुखबीरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, मौजा सावनेर […]

Read More

एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश…

खुन करून फरार झालेल्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना केले जेरबंद, गुन्हेशाखा युनिट १ ची कामगीरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, एकलहरे रोडवर झालेल्या खुन प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दि.१८/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी […]

Read More

विनापरवाना रेती(वाळुची)वाहतुक करणारे सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…

रेती(वाळुची) अवैधरित्या वाहतुक करुन विक्री करणारे वाहन सिॅदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…. सिंदी रेल्वे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 20/02/2024 चे 01:45 वा. ते 02:15 वा. दरम्यान पोलिस स्टेशन सिंदी रेल्वे पोलिसांचे पथक रात्र गस्तीवर असतांना वार्ड क्र. 11, सिंदी रेल्वे येथे पोलिस हवालदार चंद्रकांत भावरे यांना रात्रगस्ती दरम्यान टिप्पर क्रमांक MH 32 Q 5574 […]

Read More

अंबड येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

अंबड पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या… नाशिक – (शहर प्रतिनिधी ) अंबड पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलिस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यामध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक नजन असे दुय्यम पोलिस निरीक्षकाचे नाव असून या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या […]

Read More

काही तासाचे आत उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा,चोरट्याकडुन ३ दुचाकी जप्त…

सिटी कोतवाली पोलिस स्टेशनहद्दीतुन चोरीस गेलेली दुचाकी व चोरट्यास शोधण्यात सिटी कोतवाली पोलिसांना यश,आरोपीकडुन ३ दुचाकी केल्या जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७ रोजी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे निलेश रुपराव चौधरी वय 43 वर्ष, रा परलाम ता भातकुली जि अमरावती यांनी पो.स्टे. ला  तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी हिरो स्प्लेंडर प्लस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!