शासकिय कर्मचारी असल्याचे भासवून वेगवेगळ्या व्यवसाईकांना वेगवेगळ्या कारणांनी ठगणार्या ईसमास परभणी पोलिसांनी केले जेरबंद…
परभणी- सवीस्तर व्रुत्त असे की परभणी शहरात दिनांक 27/04/2023 रोजी शगून कलेक्शन या दुकानात आरोपीने स्वत: जिल्हाधिकारी साहेबांचा PA आहे असे सांगून फिर्यादीस सांगितले की जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रमजान ईद निमीत्त गोर गरीब नागरीकांना पैसे व कपड्याचे वाटप करण्यात येणार आहेत. त्याकरीता आपण 2,10,000/- रुपये नगदी व सँपल कपडे घेवून चला आम्ही पैसे व कपड्यांचे बील तुम्हाला देवू वगैरे सांगून […]
Read More