साडेतीन वर्षानंतर पर्वती पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य, आरोपीला अटक

साडेतीन वर्षानंतर पर्वती पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य, आरोपीला अटक पुणे (प्रतिनिधी) – पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या खुनाचा छडा लावत पर्वती पोलिसांनी आरोपीला अटक केली. आर्थिक वादातून आरोपीने महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरेखा संतोष चव्हाण (वय ३६, रा.खेड शिवापूर, ता.हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सागर दादाहरी साठे […]

Read More

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच…

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच… पिंपरी चिंचवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून केवळ गुन्हे उघडकीस आणले नसून पहिल्यांदाच मोठ्या ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील आरोपींना जेरबंद केले आहे. या टोळीने देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे या मध्ये उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देणारी […]

Read More

तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड

तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड… पुणे (सायली भोंडे) –  पुणे शहरासह जिल्ह्यात घरफोड्या, दरोडा, जबरी चोरी यां सारख्या गुन्ह्यांमध्ये गेले तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या गुन्हेगाराला शिताफीने पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १४४/२०२३ भा.द.वि कलम ४५७, ३८० मधील फिर्यादी यांचे घराच्या दरवाजाची […]

Read More

कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलिसांचे निलंबन

कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलिसांचे निलंबन कोल्हापूर – वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तीन पोलिसांना निलंबित केले आहे. अवैद्य धंदे करणाऱ्यांसोबत हितसबंध, कर्तव्यात कसुर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला फाट्यावर बसवून काम करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तिघांवर ही कारवाई करण्यात आली […]

Read More

पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण पुणे – धनकवडी भागात पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत जाणे एका जावयाला महागात पडले. सासरकडील मंडळींनी कौटुंबिक वादातून जावयाला चोप दिला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश तुळसीराम उणेचा (वय ३४, रा.कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) असे जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे. उणेचा यांना […]

Read More

येरवडा मध्ये अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा दाखल

येरवडा मध्ये अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा दाखल पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधानंतर देखील ती नीट बोलत नव्हती. तिची कोणासोबत तरी जवळीक वाढली असावी म्हणूनच ती आपल्याला टाळत आहे. या मानसिक नैराश्यातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आजीच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 16 वर्षाच्या […]

Read More

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड पुणे : अमली पदार्थ तस्कर (ड्रग्ज माफिया) ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयु्कत रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, […]

Read More

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा..

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा.. पुणे – पुण्यातील एका 65 वर्षीय माजी सैनिकाला अश्लील व्हिडिओ कॉल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन पावणे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर […]

Read More

फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल

फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल पुणे – फ्रि फायर गेम मार्फत ऑनलाईन मैत्री ऑनलाईन फ्रेंडशिप करुन तिला न्यूड फोटो पाठवण्यास भाग पाडले. हे फोटो व्हायरल करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून 2023 व जुलै 2023 मध्ये बिबवेवाडी येथे पीडित मुलीच्या घरी घडला होता. […]

Read More

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला गोळ्यांमधून गिळायला दिले ब्लेडचे तुकडे

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला गोळ्यांमधून गिळायला दिले ब्लेडचे तुकडे  पुणे – पुण्यातील उत्तमनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती सोमनाथ सपकाळ (४५ वर्षे) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या नंतर ४१ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!