अकोला येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर खुनी हल्ला करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारे अज्ञात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हयात वापरलेल्या मोटरसायकल घेतले ताब्यात….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(३०) ॲागस्ट २०२४ रोजी यातील  फिर्यादी व प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक  रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला. यांनी पोलिस स्टेशन खदान  येथे रिपोर्ट दिला की, … Continue reading अकोला येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर खुनी हल्ला करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….