अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने दरोड्याचा गुन्हा केला उघड….
फ्रेजरपुरा हद्दीतील दरोडा प्रकरणात एका विधिसंधर्षित बालकांसह ४ आरोपींना ताब्यात घेऊन,गुन्हे शाखा युनीट २ ने केला उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८ मार्च २०२५ रोजी वेदांत गिरीश मानमोडे वय १९ वर्ष रा. बुधवारा अंबागेट अमरावती यांचे मित्र संस्कार साहु यांचेसह त्याचे मोपेड गाडीवर राजेंद्र गोडे महाविद्यालय जवळुन जात असतांना मागुन चार मोटार […]