वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व एपीआय संदीप कापडे यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार प्रदान
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल आणि सायबर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप कापडे यांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने २०२३ या वर्षासाठीचा “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” (Best Conviction) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे अपर पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग) यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार […]
Read More