केज येथील कला केद्रांच्या नावावर चालणार्या वेश्यव्यवसायावर बीड AHTU पथकाचा छापा….
केजमधील रेणुका कलाकेंद्रावर चालणार्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची(AHTU) पथकाचा छापा, दोन पिडीत महिलांची सुटका…, केज(बिड)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 05/08/2025 रोजी अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलिस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , पोलिस ठाणे केज हद्दीत सारुळ गाव येथे रेणुका कलाकेंद्रामधे दोन महीला बाहेरून […]
Read More