गोवंश तस्करीवर वाशिम पोलिसांची धडक कारवाई; १३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
वाशिम हादरले! गोवंशाची कत्तलीसाठी चाललेली अवैध वाहतूक उधळली; स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत १३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त वाशिम | १४ नोव्हेंबर २०२६ (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या गोवंश तस्करीवर वाशिम पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगरुळपीर-वाशिम मार्गावर केलेल्या धाडसी कारवाईत कत्तलीसाठी निर्दयीपणे नेण्यात येणारे ८ गोवंश (बैल) आणि दोन वाहने […]
Read More