अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर कुर्हा पोलिसांची धडक कार्यवाही….
अवैद्यरित्या वाळूची वाहतुक करणार्यावर कुर्हा पोलिसांची मोठी कार्यवाही,ट्रक व वाळुसह ५१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. कुर्हा(अमरावती)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांचे आदेशानुसार सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याकरीता आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करुन कडक कार्यवाही करा अशा प्राप्त आदेशानुसार दि ०८/०८/२०२५ ते दिनांक ०९/०८/२०२५ रोजी रात्रगस्त दरम्यान […]
Read More