“अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर चंद्रपूर पोलिसांची ६ महिन्यांत दुसऱ्यांदा ‘मकोका’अंतर्गत मोठी कारवाई!”
चंद्रपूर जिल्ह्यातील गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गेल्या ६ महिन्यांत दुसऱ्यांदा मकोका (मोक्का – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे आहे: १. पोलीस स्टेशन घुग्घुस येथील कारवाई गुन्हा नोंद: पोलीस स्टेशन घुग्घुस येथे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम […]
Read More