अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे दोघे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…. वाशिम(प्रतिनिधी) – वाशिम  जिल्हा पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांनी पदभार स्विकारल्यापासुन त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत, याकरीता विशेष योजना राबवुन प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच आरोपीविरुध्द प्रभावी प्रतिबंधक कार्यवाह्या सुध्दा  करण्यात आल्या.त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा,  यांना मिळालेल्या गोपणीय […]

Read More

टोलवरील तोडफोड व जबरी चोरी प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथुन केले जेरबंद…

तोंडगाव टोलनाका तोडफोड प्रकरणातील आरोपींना वाशिम ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारीस आळा घालण्याकरीता समाजविघातक गुन्हेगारांविरुध्द प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता सर्व ठाणेदारांना आदेशित केले आहे.त्याअनुषंगाने दि.०८. जुलै २०२५ रोजी वाशिम हिंगोली महामार्गावरील ग्राम तोंडगाव फाट्याजवळील टोलनाक्यावर काही ईसमांनी धुडगुस घातला होता तसेच त्यांनी […]

Read More

धनज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,दरोड्याचा ६ तासाचे आत लावला छडा,आरोपी गजाआड….

धनज पोलिसांनी महामार्गावर पशुखाद्याच्या ट्र्कवर  दरोडा घालुन ट्रकसह पसार होणारे ०६ तासाचे आत केले गजाआड, मुद्देमालासह घेतले ताब्यात….. धनज(वाशिम)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन मोरे रा अहिरवाडी ता पुर्णा जि परभणी यांनी पोलिस स्चेशन धनज येथे तक्रार दिली की दि.(०८) जुलै २०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ७ मोटारसायकल जप्त करुन दोन गुन्ह्याची केली उकल….

सराईत मोटार सायकल चोरट्यांना संशयावरुन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने सात मोटार सायकल जप्त करुन वाशिम शहर येथील गुन्ह्याची केली उकल….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हा पोलिस अधिक्षक  अनुज तारे यांनी गुन्हयांना प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच त्यासाठी विशेष मोहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात […]

Read More

दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीच्या दोन आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या….

दिवसा घरफोडीचे गुन्हे करणारी  आंतरराज्यीय, अंतर जिल्हा टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन ७ घरफोडीचे गुन्हे केले उघड…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात घडणारे संपत्ती विषयक तसेच इतरही गुन्हे घडणार नाहीत, त्याला प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे आदेशानुसार राबविल्या जात आहेत त्याकरीता सतत पेट्रोलींग, वेळोवेळी […]

Read More

वाशिम गुन्हे शाखेची अशीही तत्परता नवी मुंबई येथुन अपहरण झालेल्या ईसमास १२ तासाचे आत घेतला शोध….

नवी मुंबई येथुन किडनॅप केलेल्या ईसमाचा तत्परतेने शोध घेवुन नवी मुंबई पोलीसांचे ताब्यात देऊन  सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करुन घेतले ताब्यात….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,APMC .पोलिस स्टेशन, मुंबई चे सपोनि. प्रभाकर शिऊरकर यांचा दि.१९ मे २०२५ चे रात्री २.०० वा. फोन आला की मुंबई येथुन पंकेश संजय पाटील वय २८ रा. वरद, […]

Read More

१ कोटीचा जबरी चोरीचा गुन्हा वाशिम पोलिसांनी २४ तासाचे आत केला उघड,दोन सख्खे भाऊ अटकेत…

१ कोटी १५ लाख रुपये जबरीचोरीचा गुन्हा वाशिम पोलिसांनी २४ तासाचे आत केला उघड,सदर गुन्हयाचा तपासासंबंधी विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परीषद घेऊन दिली माहीती… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०९ जानेवारी २०२५ रोजी विठ्ठल हजारे नामक ईसमाने पोलिस स्चेशन वाशिम शहर येथे तक्रार दिली की ते वाशिम […]

Read More

नांदेड येथुन चोरीस गेलेल्या दुचाकी वाशीम गुन्हे शाखेने केल्या हस्तगत…

नांदेड जिल्हयातून चोरी गेलेल्या एकून ५ मोटार सायकल स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत करून नांदेड पोलिसांचे  ताब्यात दिल्या….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२१)ॲागस्ट २०२४ रोजी राजाकिन्ही शेलूबाजार परीसरात चोरीच्या मोटारसायकल  असल्या बाबत मिळालेल्या गोपनिय माहीती वरून स्था. गू.शा वाशिम येथील टिम सपोनि योगेश धोत्रे पोहवा गजानन झगरे, गजानन अवगळे, दिपक सोनवने,नापोशि प्रवीण राउत, मात्रे […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

अवैध गावठी पिस्टल व दोन राउंडसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४)ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना  पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे अशा माहिती मिळाल्यावरून सदर माहितीची खात्री करून सदरची […]

Read More

संशईत रेकॅार्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे….

दिवसा व रात्रीच्या घरफोडी करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन  स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे. एकुण ३.५० लाख रू च्या माल जप्त…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दाट वस्ती मध्ये भर दिवसा व रात्री घरफोडया करणा-या आरोपींचा शोध घेवुन पोलिस स्टेशन. वाशिम शहर येथे दाखल अप.क्र. २३२ / २०२४, पोस्टे मालेगांव अप.क्र. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!