अकोला: उर्दू हायस्कूलसमोर तरुणाची चाकू-तलवारीने निर्घृण हत्या; ३ आरोपींना तासाभरात पोलिसांकडून ठोकल्या बेड्या!
दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २२.३० वा. च्या सुमारास उर्दू हायस्कूल मैदानावर नितेश उर्फ मायकल श्रीराम जाधव (वय २२ वर्षे, रा. आंबेडकर नगर, नवीन बस स्टँड मागे, अकोला) हे आपल्या मित्रमंडळींसह बसलेले होते. जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी आपसात संगनमत करून धारदार चाकू व तलवारीने वार करून नितेश यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी […]
Read More