शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा हिंगणघाट पोलिसांनी काही तासात लावला छडा,आरोपींना घेतले ताब्यात…
पैश्याच्या देवानघेवानीतुन झालेल्या शुल्लक वादातुन खुन करुन पळुन गेलेल्या ३ आरोपीच्या हिंगणघाट डीबी पथकाने काही तासाचे आत आवळल्या मुसक्या हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी सौ ज्योती मनोज बेदी वय 32 वर्ष रानिशानपुरा वार्ड हिंगणघाट यांनी तोंडी रिपोर्ट दिली की,त्यांचे पती मनोज बेदी यांनी यातील आरोपी क्र १ बंटी जयराज […]
Read More