हातभट्टी प्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील रडारवर; उत्पादन शुल्क विभागाची कठोर भूमिका

पुणे, 11 जून : हडपसर येथील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी विभागाने आता थेट गाव पातळीवरील जबाबदार अधिकाऱ्यांना उत्तरदायी धरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तलाठी […]

Read More

‘शिख बेडा’ येथे पोलिसांची धडक ‘वॉशआउट मोहीम’; १८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त – अवैध दारूच्या ७ भट्ट्या उद्ध्वस्त; झडतीदरम्यान मोठा चाकू हस्तगत

वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील सवांगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘शिख बेडा’ परिसरात पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक ‘वॉशआउट मोहीम’ राबवून अवैध दारू व्यवसायावर मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध मोहाची दारू तयार करणाऱ्या ७ भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, एकूण १८ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच झडतीदरम्यान एका घरातून […]

Read More

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा पाठलाग करुन केला किरकोळ विक्रीसाठीचा मुद्देमाल जप्त,आरोपी….

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करुन साठवणूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,चारचाकी वाहन व विदेशी दारुसह  एकुण ५,५५,४००/- रु. चा मुद्देमाल जप्त,आरोपी फरार….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १४ ॲागस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, मालगुजारीपुरा, वर्धा येथे […]

Read More

गावठी मोहा दारुची अवैध वाहतुक करणारे दोघे खरांगना पोलिसांचे ताब्यात….

गावठी मोहा दारुची चिल्लर विक्रीकरीता दुचाकीवरुन वाहतुक करणारे दोघे खरांगना डीबी पथकाचे ताब्यात,दुचाकीसह मुद्देमाल जप्त…… खरांगणा(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षकांचे आदेशाने सर्व जिल्हाभर अवैध दारु विक्री विरोधात धाडसत्र सुरु आहे त्याअनुषंगाने अवैधरित्या मोहादारुची वाहतुक व विक्री करणार्यांवर कार्यवाही करण्याचे उद्देशाने पोलिस स्टेशन खरांगना येथील डी बी पथक पोलिस स्टेशन हद्दीत पेच्रोलिंग करीत […]

Read More

अवैधरित्या देशी विदेशी मोहा दारु विक्रेत्यांवर डीबी पथकाची मोठी कार्यवाही…

पोलिस स्टेशन आर्वी येथील डी बी पथकाने देशी,विदेशी व मोहा दारुची अवैधरित्या छुपी विक्री करणार्यावर छापा टाकुन केली मोठी कार्यवाही…. आर्वी(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अवैध धंदे विरोधात दिलेल्या कडक कार्यवाही करण्याचे आदेशानुसार जिल्हाभर धाडसत्र राबवुन अवैध धंदेविरोधात कडक कार्यवाही होतांना दिसतेय त्या अनुषंगाने दिनांक 29/07/2025 रोजी पोलिस स्टेशन […]

Read More

हिंगणघाट येथील कुख्यात दारु विक्रेता टिनु याचे साथीदारास दारुसाठ्यासह घेतले ताब्यात….

कुख्यात दारुविक्रेता टिनु यांचे दारुचे मालाची विक्री करणारा डिबी पथकाचे ताब्यात,४.५ लाखाचा देशी दारुचा साठा केला जप्त… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक अनुराग जैन रजेवरुन रुजु होताच त्यांनी सर्व प्रभारिंना अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याकरीता आदेशीत केले त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि दीपक वानखेडे हे डिबी पथकासह पोस्टे परिसरात दि. 26/07/2025 रोजी पेट्रोलिंग करीत असतांना […]

Read More

विदेशी दारुची चिल्लर विक्रीकरीता वाहतुक करणारा दुचाकीसह हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात….

चिल्लर विक्रीकरीता विदेशी दारु अवैधरित्या बाळगणार्यास हिंगणघाट डि बी पथकाने घेतले ताब्यात….. हिंगणघाट(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे प्राप्त आदेशान्वये सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे उद्देशाने ठाणेदार हिंगणघाट पोलिस निरीक्षक देवेन्द्र चव्हान यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या डी बी पथकास योग्य त्या सुचना देऊन रवाना केले त्यानुसार दि. 21/07/2025 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील […]

Read More

हिंगणघाट SDPO यांचे पथकाची चिल्लर विक्रीकरीता मोहादारुची खेप टाकणार्यावर कार्यवाही,मोहादारु जप्त…

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई,मोटारसायकल व मोहादारुसह मुद्देमाल हस्तगत… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अवैध धंदेविरोधात कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्यानुसार तशा सुचना उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांनी त्यांचे अधीनस्त असलेल्या पथकास दिल्या होत्या त्यानुसार दि 17/07/25 रोजी उपविभागीय पोलिस […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ चा ॲपल ९ रेस्ट्रो बारवर छापा….

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ चा AREA 91  बार व रेस्टो वर छापा, अल्पवयीन मुला मुलींना मद्य उपलब्ध करून  देणा-या मालक व आयोजकावर कार्यवाहीचा बडगा….. अमरावती(शहर प्रतिनिधी) –  पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहरातील हॉटेल, धाबे पानटपरीवर लोकांना दारू पिण्यास जागा व साहीत्य उपलब्ध करून देणा-यांवर कार्यवाही करण्याबाबत सर्व प्रभारिंना तसेच गुन्हे शाखेस आदेशीत […]

Read More

देशी विदेशी दारुची अवैधरित्या वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही….

मूर्तीजापूर मध्ये अवैध दारू वाहतुकीवर नाकाबंदी करुन स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, चारचाकी वाहनासह देशी, विदेशी दारू चा 05 लाख 70 हजार चा साठा जप्त जप्त…. मुर्तिजापुर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने आज दि ०१ जुलै.२०२५ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!