गुन्हे शाखा युनिट क्र. ६ ची कारवाई नागपुरात तडीपार गुन्हेगार जेरबंद; कोराडी पोलिसांची धडक कारवाई

नागपूर: पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून लपूनछपून वावरणार्‍या सराईत गुन्हेगारांवर नागपूर शहर गुन्हे शाखेने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या पथकाने नागपूर शहर व ग्रामीण भागातून दोन वर्षांसाठी तडकाफडकी तडीपार करण्यात आलेल्या एका कुख्यात आरोपीला कोराडी परिसरातून शिताफीने अटक केली आहे. मेहुल उर्फ बाप्पा रमेश पाईकराव (वय २८ वर्षे, […]

Read More

राजुरा उपविभाग पथकाची धडक कारवाई; विनापरवाना रेती तस्करी करणारा टिप्पर पकडला

चंद्रपूर (दि. १८ नोव्हेंबर २०२६): जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी कंबर कसली असून, आज (दि. १८ नोव्हेंबर) स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरच्या पथकाने भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा टाटा कंपनीचा हाफटन टिप्पर आणि ०२ ब्रास रेती असा एकूण २० […]

Read More

सातारा हादरले!पार्सल ऑफिसमधून सॅमसंगचे २० मोबाईल चोरीला; अवघ्या ८ तासांत दोन्ही चोर जेरबंद

सातारा शहर डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; अंतर्गत रेकी करून रचला होता कट सातारा (दि. १७ नोव्हेंबर २०२६): सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अजंठा चौक परिसरातील एका पार्सल ऑफिसमधून सॅमसंग कंपनीचे तब्बल २० नवीन मोबाईल असलेला पार्सल बॉक्स चोरणाऱ्या दोघा चोरांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने अवघ्या ८ तासांच्या आत जेरबंद केले आहे. […]

Read More

‘श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली सरपंचांना खंडणी; भोपाळमधील ४ महिला आरोपींना अटक!

‘श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली सरपंचांना फोन करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नागपूर ग्रामीण पोलिसांची भोपाळमध्ये धडक कारवाई, ४ महिला आरोपींना अटक! नागपूर: ‘श्रेष्ठ न्यूज’ या नावाचा वापर करून नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील काही महिला सरपंचांना फोनद्वारे पैशांची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्याची धमकी देण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी नागपूर ग्रामीण […]

Read More

माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त

गडचिरोली पोलिसांचे मोठे यश: माओवाद्यांचे जंगलात पुरून ठेवलेले घातक शस्त्रास्त्र आणि स्फोटक साहित्य हस्तगत  गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा विळखा संपुष्टात येत असून येथील नागरिक आता दहशतीपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. असे असले तरी, भूतकाळात सुरक्षा दलांना लक्ष करण्यासाठी आणि घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी माओवाद्यांनी दुर्गम जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटक साहित्य गोपनियरित्या जमिनीखाली लपवून (पुरून) […]

Read More

अमरावती शहर:शाळेतून चोरी गेलेला ७० हजारांचा टीव्ही अवघ्या ५ तासांत जप्त; बडनेरा पोलिसांची धडक कारवाई

अमरावती: बडनेरा पोलिसांची धडक कारवाई; शाळेतून चोरी गेलेला ७० हजारांचा डिजिटल LED टीव्ही व साहित्य अवघ्या पाच तासात हस्तगत, गुन्हा उघड! अमरावती (प्रतिनिधी): अमरावती शहरातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई समोर आली आहे. मनपा शाळेतून चोरीला गेलेला तब्बल ७० हजार रुपयांचा डिजिटल LED टीव्ही आणि इतर साहित्य अवघ्या पाच तासांच्या आत जप्त करण्यात […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई ११ लाखांचा प्रतिबंधीत सुगंधी पान मसाला आणि वाहन जप्त

अमरावती पोलिसांची धडक कारवाई: ११ लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त; जुगार अड्यांवरही छापे टाकत ६ जण जेरबंद अमरावती (दि. १७ नोव्हेंबर): अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखेने गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. एका कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ११ लाख २५ हजार रुपयांचा सुगंधी पान मसाला आणि कच्चा माल जप्त करण्यात आला […]

Read More

गुन्हे शाखा युनिट क्र. ४ ची मोठी कारवाई: नायलन मांजा बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, ७८ हजारांचा मुदमाल जप्त

नागपूर : गुन्हे शाखा युनिट क्र. ४ ची मोठी कारवाई; ७८ हजारांच्या नायलन मांजासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात नागपूर, प्रतिनिधी: शासनाने बंदी घातलेल्या नायलन मांजाची विक्री व साठा करणाऱ्यांविरुद्ध नागपूर गुन्हे शाखा युनिट क्र. ४ च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:५५ वाजण्याच्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशीवाडी […]

Read More

परभणीत जनावरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; दोघांना बेड्या, १.९० लाखांची रोकड जप्त

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या आणि जनावरांची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून जनावरांची कत्तल व मांस विक्रीतून मिळवलेली १ लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील ५ महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले असून, […]

Read More

ऑपरेशन प्रहार: पिंजर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघडकीस, ४०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोल्यात मोठी कारवाई; पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गोवंश कत्तल उघडकीस, ४०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला, १७ नोव्हेंबर २०२६: अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक   यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेत पिंजर पोलिसांनी एका अवैध गोवंश कत्तलीच्या प्रकरणावर धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!