खाकीचा गौरव! नागपूर शहर पोलीस दलाला स्वातंत्र्यदिनानिमित्त मानाची सेवा पदके जाहीर
नागपूर: स्वातंत्र्यदिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण व निष्कलंक सेवेची दखल घेत केंद्र व राज्य शासनाकडून विविध सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे. १. राष्ट्रपती सेवा पदक (President’s Police Medal) भारत सरकार व मा. राष्ट्रपती यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रपती सेवा पदकाने २ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे: […]
Read More