धुळे-नाशिक मंदिर चोरीचा पर्दाफाश: मध्य प्रदेशातील २ चोरटे गजाआड; ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे-नाशिक मंदिर चोरीचा पर्दाफाश: मध्य प्रदेशातील २ सराईत चोरटे जेरबंद; ४.१९९ किलो चांदीसह ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त विशेष प्रतिनिधी (गणेश शेंडे), धुळे: धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये घरफोडी आणि दानपेटी फोडून आभूषणे लांबवणाऱ्या मध्य प्रदेशातील एका सराईत टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, […]

Read More

धुळे जिल्‍ह्यात नरडाणा पोलिसांची धडक कारवाई: तब्बल २१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

धुळे: धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २२५ किलो अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा आणि वापरण्यात आलेली कार असा एकूण २१,१८,०७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील मालमत्तेचे गुन्हे, अंमली पदार्थांची […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजासह कार जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत सुमारे १६ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तीन जणांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.  धुळे-शिरपूर महामार्गावर सापळा धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी सियाज कारमधून (क्रमांक MH-47/C-1008) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची गोपनीय […]

Read More

नजीकच्या राज्यातुन होणार्या मद्यतस्करीवर धुळे तालुका पोलिसांची मोठी कार्यवाही,फिल्मीस्टाईल पाठलाग करुन घेतले ताब्यात…

धुळे तालुका पोलिसांनी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने लावलेल्या नाकाबंदीत अवैधरित्या होणारी मद्यतस्करीवर मोठी कार्यवाही…. धुळे(ॲड.प्रेम सोनार) जिल्हा प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सार्वत्रिक विधानसभा निवडणुक-2024 चे पार्श्वभुमीवर .विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशाने .पोलिस अधीक्षक, धुळे यांनी संपुर्ण धुळे जिल्हा पोलिस दलातील अधिकारी य अंमलदारांना दिनांक-24/10/2024 रोजीचे 00.00 ते 04.00 वाजेपावेतो ॲापरेशन ऑल […]

Read More

बनावट मिरची पावडर व मसाले बणवणारे कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

धुळे MIDC निक्रुष्ट दर्जाचे लाल मिरची व पावडर, सडका लसुण, निकृष्ट खाद्यतेल त्यात केमीकलयुक्त रंग मिसळुन खाण्यास अयोग्य व हानीकारक मिरची पावडर व  मसाले तयार करणारा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन केला उध्वस्त…. धुळे प्रतिनिधी (ॲड.प्रेम सोनार) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(25) सप्टेंबर रोजी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, यांना […]

Read More

सोलर प्लॅंटमधील कॅापर वायर चोरनार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन कॅापर वायर चोरीचे २ गुन्हे केले उघड….

निजामपूर हद्दीतील सोलर प्लान्ट मधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या  06 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,त्यापैकी 02 आरोपींकडुन एकुण 1,52,300/- रु.किं.ची कॉपर केबल जप्त करुन, कॉपर केबल चोरीचे 02 गुन्हे केले उघड…. धुळे(ॲड प्रेम सोनार) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(15) एप्रिल 2024 रोजी तक्रारदार श्री. रामदास मांगु ठाकरे, सिक्युरिटी सुपरवायझर, लॅन्को सोलर कंपनी रा.निजामपुर […]

Read More

गुंगीकारक औषधाची विक्री करतांना स्थानिक गुन्हे शाखेने एकास घेतले ताब्यात…

विना परवाना गुंगीकारक औषधाची विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…. धुळे (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत.पोलिस अधिक्ष श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, यांचे निर्देशानुसार स्था.गु.शा.चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध […]

Read More

खबरदार – अल्पवयीन मुलांना दारु विक्री कराल तर शिक्षेस पात्र व्हाल…

पोलिस अधिक्षक यांचे आदेशान्वये 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन  मुलांना देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्या  संबंधीत दुकान मालकावर कार्यवाहीचा बडगा… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (24) रोजी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेशान्वये जे कोणी दारु (मद्य) विक्रेते हे बेकायदेशीरपणे कुठलीही खातरजमा न करता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करतांना आढळुन […]

Read More

मोटारसायकल चोरटा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

मोटारसायकल चोरटा गुन्हे शाखेच्या ताब्यात… धुळे (प्रतिनिधी) – मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून ५० हजार रु. माल हा जप्त केला आहे. (दि.०६मे) रोजी सहापोनि. श्रीकृष्ण पारधी, स्था.गु.शा. धुळे यांना गुप्त बातमीव्दारे माहिती मिळाली की, एका इसमाकडे शाईन कंपनीची विना क्रमांकाची चोरीची मोटर सायकल असून सदर […]

Read More

धुळे शहर पोलिसांची गांजाची अवैध वाहतुक करणाऱ्या वर कार्यवाही…

धुळे शहर पोलिसांनी पकडला ईंदोर येथुन मुंबई येथे जाणारा गांजांचा साठा… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दि.(२८) रोजी सकाळी ११.०० वा चे सुमारास धुळे शहर पोलिस स्टेशनचे पोशि महेश मोरे, मनिष सोनगिरे, प्रविण पाटील यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, आज दि रोजी मध्यप्रदेश राज्यातुन मारुती सुझुकी सियाज कंपनीची गाडी क्रमांक MH ०५/CV-३८४६ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!