गोंदिया: घरफोडीतील दोन आरोपी १२ तासांत गजाआड; सोने जप्त
गोंदिया: घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना १२ तासांत अटक; सोन्याचा मुद्देमाल हस्तगत गोंदिया शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घटनेचा तपशील फिर्यादी व ठिकाण: जितेंद्र हरीचंद बागडकर (वय ३८ वर्षे, रा. सावित्रीबाई फुले वार्ड, कुंभारेंनगर, लाल पहाडी जवळ, गोंदिया) हे […]
Read More