सातारा पोलीस दलाची धडाकेबाज कारवाई: वाई तालुक्यातील १.५५ कोटींच्या दरोड्यातील ८ आरोपी अवघ्या १२ तासांत जेरबंद!
दिनांक १६ ऑक्टोबर २०२६:- रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कोल्हापूर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-09-FL-5423) पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. खेड शिवापूर आणि कापूरहोळ परिसरातून ३ वेगवेगळ्या मोटारसायकलवरून आलेल्या ८ दरोडेखोरांनी कवठे (ता. वाई, जि. सातारा) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर सदर पिकअप गाडीचा पाठलाग करून तिची वाट अडवली. […]
Read More