अमरावती शहर पोलिसांची धडक कारवाई: ४२ लाख रुपयांचे एम.डी. ड्रग्ज आणि स्विफ्ट कार जप्त
अमरावती गुन्हे शाखा, अमरावती शहर येथील अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील एक गुन्हेगार आपल्या लाल रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारमधून मेफेड्रान (एम.डी.) ड्रग्जची विक्री करण्यासाठी ताजनगर परिसरात येणार आहे.अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ०१ ने अंमली पदार्थ विरोधी मोहीमेअंतर्गत धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अमली पदार्थासह रंगेहात […]
Read More