अमरावती: वृद्ध सुरक्षारक्षकाला मारहाण करून पैसे लुटणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
अमरावती: फुलबासा, मंगलधाम कॉलनी येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या एका ७२ वर्षीय वृद्धाला मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून नेणाऱ्या आरोपीला अमरावती शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. श्रवण राजेश बनारसे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके ,पोलीस उपआयुक्त प्रांजली सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त […]
Read More