हिंगणघाटमध्ये संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 4 महिन्यांत 4 मोक्का कारवाया, 13 आरोपी अटकेत
हिंगणघाट शहरातील गुन्हेगारांना मोठा धक्का; 4 महिन्यांत 4 मोक्का कारवाया, 13 आरोपी जेरबंद 10 वर्षानंतर पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत मकोका ची कारवाई, पोलिस अधीक्षक सुशीलकुमार नायक SDPO. हिंगणघाट यांच्या प्रयत्नांना यश वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी मोठी आणि कठोर कारवाई करत अवघ्या चार महिन्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत चार प्रकरणांमध्ये […]
Read More