आर्वी पोलिसांची कारवाई :डमी मोबाईल देऊन फसवणूक करणारा गजाआड

डमी मोबाईल देऊन १० हजारांची फसवणूक करणारा गजाआड; आर्वी पोलिसांची धडक कारवाई आर्वी (जि. वर्धा): शिवसैनिक असल्याचे सांगून आणि बहिणीच्या हत्येची खोटी बतावणी करून डमी मोबाईल गहाण ठेवत १० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला आर्वी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून फसवणुकीची पूर्ण रक्कम हस्तगत केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची वर्धा मध्यवर्ती कारागृहात रवानगी […]

Read More

ऑनलाईन बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक; गडचिरोली पोलिसांकडून राजस्थानमधून आरोपीस अटक

गडचिरोली: सोशल मीडियावर कापड आणि बेडशीटच्या अत्यंत स्वस्त जाहिराती दाखवून ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय नेटवर्कचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला राजस्थानमधील डीग जिल्ह्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नेमकी घटना काय? बनावट जाहिरात व फसवणूक: तक्रारदाराने फेसबुकवर ‘Sajja Handloom’ नावाचे पेज पाहिले, जिथे अत्यंत आकर्षक व कमी किमतीत बेडशीट […]

Read More

कलर प्रिंटरच्या साहाय्याने ५०० रु च्या बनावट भारतीय नोटा छापनारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,९१ लक्ष रु च्या नोटा व साहीत्य जप्त…

५००/- रू. दराच्या ९१ लाख रू च्या बनावट रंगीत छायांकीत नोटा छापनार्या  आंतराज्यीय टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा , साहीत्य केले जप्त…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि १० मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे चंद्रपुर शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, उर्जानगर मेजर गेट जवळ असलेल्या राजेश अपार्टमेंट […]

Read More

बनावट फोन कॅाल करुन डीजीटल अरेस्टची भिती दाखविणार्यास वर्धा सायबर पोलिसांनी गुजरात येथुन घेतले ताब्यात….

बनावट फोन कॅाल करुन डीजीटल अरेस्टची धमकी देऊन,रक्कम उकळणार्या आरोपीस गुजरात येथुन घेतले ताब्यात,सायबर पोलिसांची कामगिरी….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सायबर पो.स्टे. वर्धा येथे दि. १८.०९.२०२५ रोजी हिंगणघाट येथील फिर्यादी यांनी प्रत्यक्ष येवुन लेखी तक्रार दिली की, त्यांचे मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्याने फिर्यादी यांना सायबर डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडीया येथुन […]

Read More

शेअरच्या नावाखाली आर्थिक फसवनुक गुन्ह्याची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश,अहमदाबाद येथुन दोन आरोपींना घेतले ताब्यात…

पोलिस स्टेशन सिव्हील लाईन येथील ६४ लाख रु च्या आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामधील दोन आरोपींना सायबर सेल पोलिसांनी गुजरात येथून घेतले ताब्यात,४.५० रु तक्रारदारास मिळाले परत…. अकोला(प्रतिनिधी) – दिवसेदिवस जवळपास रोजच कुठल्या कुठल्या स्वरुपात सामान्य माणसांची आर्थिक फसवनुक घडतांना दिसते त्यातच अकोला शहरात एका प्रकरणाची भर पडली याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि ०७ फेब्रुवारी २०२४ […]

Read More

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद….

पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन लुटणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,आरोपीसह मुद्देमाल हस्तगत… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन परतवाडा येथे दि ०२ जुन २०२५ सुधाकर नामदेव राउत वय ४४ वर्ष, रा. सुपलवाडा ता. चांदुर रेल्वे तक्रार दिली की, काही दिवसांपुर्वी त्यांचे गावातील सचिन बालबस ठाकरे याने त्यांना येवुन सांगितले कि, तो […]

Read More

संशईत ईराणी ईसमास नागपुर येथुन LCB ने ताब्यात घेऊन वडनेर येथील हातचलाखीचा गुन्हा केला उघड….

बॅंकेमध्ये हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणुक करणारा अट्टल इराणी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने नागपुर येथुन  ताब्यात घेवुन गुन्हा  वडनेर येथील गुन्हा केला उघड….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वडनेर येथे राहणारे तक्रारदार  विठ्ठल कवडू कुबडे वय 67 वर्ष, रा. वडनेर हे दि. 13/05/2025 रोजी दुपारी वना नागरी सहकारी बँक वडनेर येथे पैसे काढून ते […]

Read More

वर्धा शहरातील प्रसिध्द सराफास गंडविणारा पोलिसांचे ताब्यात,वर्धा शहर डि बी पथकाची कामगिरी….

ॲानलाईन पैसे पाठवतो अशी बतावनी करुन शहरातील प्रसिध्द सराफा व्यापार्यास १० ग्रॅम वजनाची चैन खरेदी करुन ,९५ हजाराचा गंडा घालणाऱ्यास भामट्यास वर्धा शहर पोलिसांच्या डि बी पथकाने नागपुर येथुन घेतले ताब्यात…. वर्धा(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि  20 मार्च  रोजी वर्धा येथील प्रसिध्द सोने व्यापारी विपुल विलास करंडे वय 32 वर्ष रा. कपडा […]

Read More

बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक करणा-या आतंर राज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि २४ मार्च रोजी चंद्रपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना शहरात बनावटी सोने विक्री करून फसवणूक करणारी टोळी फिरत असल्याची गोपनिय बातमी मिळाली या गोपनीय बातमीवरून सराफा लाईन येथील सोनार व ईतर व्यापारी यांना सतर्क […]

Read More

उसनवारीचे पैसे परत देतो अशी बतावनी करुन पिडीतेशी शारीरीक संबंध प्रस्थापित करणार्या नराधमास आर्वी पोलिसांनी केले जेरबंद…

उसनवार दिलेले पैसे परत करण्याच्या मोबदल्यात वारंवार लॅाजवर बोलाऊन शारीरीक संबंध प्रस्थापित करुन पिडीतेच्या असहायतेचा फायदा घेणार्या नराधमास आर्वी पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद… आर्वी(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील पिडीता/ फिर्यादी रा. एल. आय.जी. कॉलनी, आर्वी, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे दि ३० जानेवारी रोजी तक्रार दिली की, ती शहरातील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!