मोठी बातमी! वैजापूर रोहित पठारे खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपीसह १६ जण गजाआड
वैजापूर रोहित पठारे खून प्रकरण: मुख्य आरोपीसह १६ जण गजाआड; तांत्रिक तपासाच्या आधारे आणखी सहा फरार आरोपींना बेड्या, एका अल्पवयीन बालकासही घेतले ताब्यात वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर): वैजापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या २३ वर्षीय तरुण रोहित अनिल पठारे याच्या निर्घृण खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवत आरोपींभोवतीचा फास अधिक आवळला आहे. गोपनीय माहिती […]
Read More