सराईत गुन्हेगार राहुल पवार यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

वृध्द महिलांना गाडीवर सोडण्याचा बहाना करुन लुटणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द, पोलिसांवर हल्ला करून पसार होण्याचा डाव मोडीत काढत शिताफिने पकडुन केले जेरबंद … छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की, मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक,छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगाराविरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या […]

Read More

छत्रपती संभाजी नगर मधे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,दिल्ली,मुंबईसह परदेशी ललना ताब्यात…

बिड बायपास परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सिडको पोलिसांनी छापा मारून 5 जणांना केली अटक, पुणे,मुंबई सह विदेशी तरुणी व दिल्लीच्या 2 तरुणींची केली सुटका…  छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बिड बायपास परिसरात आलीशान बंगल्यात सुरू असलेल्या या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर  सिडको पोलिसांनी छापा मारून 5 जणांना अटक केली. विदेशी तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींची  केली सुटक या सेक्स […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव…

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तरुणांच्या एका गटाचा आक्षेपार्ह धार्मिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उस्मानपुरा भागात सोमवारी (दि.१) रोजी मध्यरात्री अचानक जमाव एकत्र आला. ही माहिती काही क्षणात शहरात पसरल्यामुळे शहरातील अन्य भागातही तणाव निर्माण झाला होता. सर्व पोलिस उपायुक्तांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि जमावाला […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

आई तुळजाभवानी चा चांदीचा मुकुट गायब, तर आरोपी फरार; पोलिसांसमोर आव्हान…

आई तुळजाभवानी चा चांदीचा मुकुट गायब, तर आरोपी फरार; पोलिसांसमोर आव्हान… धाराशिव – एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सगळीकडेच खळबळ माजली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा केला होता. आता आई तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. धाराशिव | प्रतिक भोसले – राज्य शासनाच्या गृह विभागाने दि.२० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये धाराशिव पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून तर कळंबचे सहाय्यक […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण; किरकोळ कारणासाठी रखडलेले फौजदारी खटले शीघ्रगतीने चालवा – खंडपीठाचे निर्देश

धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण; किरकोळ कारणासाठी रखडलेले फौजदारी खटले शीघ्रगतीने चालवा – खंडपीठाचे निर्देश छत्रपती संभाजीनगर – गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयात सादर करण्यासारख्या कारणास्तव फौजदारी खटले रेंगाळू देऊ नयेत. असे फौजदारी खटले शीघ्र गतीने चालवण्यात यावेत. या संदर्भाने अभियोग संचालनालयाच्या संचालकांनी परिपत्रक प्रसिद्ध करावेत, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.जी. मेहरे यांनी दिले आहेत. मुद्देमाल न्यायालयात हजर न […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!