अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; सराईत चोराला अटक, इलेक्ट्रीक वायर चोरीचे ११ गुन्हे उघडकीस
अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत एका सराईत चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे राजापेठ आणि गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेले इलेक्ट्रीक वायर चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसा कडून सुमारे ६५,००० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घटनेचा पार्श्वभूमी व फिर्याद :- पल्स मेडिकल कार्डीयाक सेंटर (दरोगा प्लॉट, अमरावती) चे […]
Read More