अमरावती: ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत १० लाखांचा गांजा जप्त; २ तस्करांना अटक

अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: १० लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त; दोघांना अटक अमरावती: अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत १० लाख ४३ हजार ४५० रुपये किमतीचा २०.८६९ किलोग्राम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एक पुरुष आणि एका महिलेला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक […]

Read More

अमरावती: पोटे कॉलेज रोडवरील जबरी चोरीप्रकरणी २ आरोपींना अटक; ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांची कारवाई व गुन्हा उघडकीस दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इतवारा बाजार परिसरात दोन इसम चोरीचा मोबाईल विकण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिसांनी खात्रीशीर माहितीवरून सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. बारकाईने चौकशी केली असता, त्यांनी ९ जुलै २०२६ रोजी पोटे कॉलेज रोडवर पल्सर गाडीवरून मुलगा व मुलीकडून […]

Read More

अमरावतीत कत्तलीसाठी नेणारा ५ लाखांचा गोवंश जप्त; दोघांना अटक

अमरावती (चांदूर बाजार): अमरावती ग्रामीण पोलीस ठाणे ब्राह्मणवाडा थडी च्या हद्दीत चोरलेल्या गोवंशाची अत्यंत निर्दयतेने आणि बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल (वाहनासह) जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अब्दुल मुजम्मिल अब्दुल रऊफ […]

Read More

अमरावती: वलगाव येथील दुहेरी हत्याकांडातील ५ फरार

अमरावती: वलगाव येथील दुहेरी हत्याकांडातील ५ फरार मुख्य आरोपींना गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक अमरावती: वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडातील पाच मुख्य आरोपींना पळून जाण्याच्या तयारीत असताना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भातकुली बस स्टँडवरून शिताफीने ताब्यात घेतले आहे. समता नगर, वलगाव येथील रहिवासी लिलाबाई अनिल तसरे (वय ६०) यांनी दिलेल्या […]

Read More

नवसारीतील घरफोडी: बांधकाम सुरू असलेल्या घरातून वायर चोरणारा अमरावतीत गजाआड

त्रिमूर्ती विहार नवसारी येथील बांधकाम सुरू असलेल्या घरातून वायर चोरी करणाऱ्या आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या अमरावती: गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती विहार, नवसारी येथे एका बांधकाम सुरू असलेल्या घरातून इलेक्ट्रिकल वायर चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त राकेश ओला, […]

Read More

अमरावती: वृद्ध सुरक्षारक्षकाला मारहाण करून पैसे लुटणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अमरावती: फुलबासा, मंगलधाम कॉलनी येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या एका ७२ वर्षीय वृद्धाला मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून नेणाऱ्या आरोपीला अमरावती शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. श्रवण राजेश बनारसे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त  यशवंत सोळंके ,पोलीस उपआयुक्त  प्रांजली सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त […]

Read More

अमरावती: जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोरून दुचाकी चोरणारा जेरबंद, गुन्हे शाखेकडून वाहन जप्त

अमरावती शहरातील जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोरून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.  अमरावती येथील नवसारी, श्रद्धा कॉलनीतील रहिवासी उमेश बाबूलाल जाधव यांनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार नोंदवली होती. जाधव हे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर आपली […]

Read More

अमरावती: फ्रेजरपुरा जबरी चोरी प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. घटनेचा तपशील आणि गुन्हा: दिनांक ३० जून २०२६ रोजी रात्री, देवनारायण शिवचरण पांडे (वय ७२ वर्षे, रा. उषा कॉलनी, अमरावती) हे मंगलधाम येथील एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून झोपले होते. १ जुलै […]

Read More

अमरावती: हातात तलवार घेऊन दहशत पसरवणारा गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती शहरात धारदार शस्त्रासह लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अमरावती शहर गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. लोकांमध्ये दहशत पसरवणारा गुन्हेगार अटकेत अमरावती शहर गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, गुन्हे शाखेला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इतवारा बाजार परिसरात […]

Read More

अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; २७ इंची तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद

अमरावतीत राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने (गुन्हे शोध पथक) छत्री तलाव रोड परिसरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका ४३ वर्षीय इसमाला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त  श्याम घुगे, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!