गोव्यातून १२ सायबर गुन्हेगार गजाआड; अमरावती ग्रामीण पोलिसांची कोट्यवधींच्या बँक खाते घोटाळ्यावर मोठी कारवाई!
अमरावती ग्रामीण सायबर पोलीस कारवाई: कोट्यवधींचा घोटाळा उघड, गोव्यातून १२ आरोपींना अटक अमरावती ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. गरीब आणि मजूर वर्गाच्या बँक खात्यांचा गैरवापर करून ऑनलाईन गेमिंग व सायबर फसवणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या १२ आरोपींना पोलिसांनी थेट गोवा येथून अटक केली आहे.सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक […]
Read More