बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कारवाई: ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणातील ३ भामटे गजाआड!

बुलढाणा (दिनांक १५ ऑगस्ट २०२६): नांदुरा येथील एका वरिष्ठ नागरिकाला (सिनियर सिटीजन) ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. अशी झाली कारवाई व अटक: पहिली अटक: गुन्ह्याच्या तपासादरम्यान सायबर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!