धामोरी फाटा हत्याप्रकरण: ५५० मोबाईल नंबर आणि ६१ सीसीटीव्हीच्या विश्लेषणावरून २ मुख्य आरोपींना अटक
अमरावती/खोलापूर: भातकुली तालुक्यातील धामोरी फाट्या जवळ चालत्या दुचाकीवर तरुणावर चाकूने भोसकून करण्यात आलेल्या निर्घृण हत्या प्रकरणी खोलापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इंटरनेट डेटा, कॉल डिटेल्स (TSP) आणि ५५० मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण तसेच ६१ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. मृत व्यक्ती: राहुल राजू रावेकर / रावकेकर (वय […]
Read More