अंमली पदार्थ तस्करास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १६० ग्रॅम MD पावडर केले जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपुर येथील ड्रग माफियाकडुन 160 gm MD (मेफोड्रॉन) ड्रग्स पावडरसह 16,12,500/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच अंमली पदार्थ विक्री करणा-यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय […]

Read More

ऐन दिवाळीत पोलिस दलात उलथाापालथ! 90 बड्या भापोसे अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या…

ऐन दिवाळीत महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार….. मुंबई (प्नतिनिधी) –  दिवाळीत राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता ऐन दिवाळीच्या धामधुमीत बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. राज्यातील पोलिस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची चिन्हे स्पष्ट […]

Read More

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही,१४ गोवंशांची केली सुटका….

पोलिस स्टेशन वडनेर हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यामधुन गोवंश जातीचे एकुण १४ जनावरांची सुखरुप सुटका करुन एकुण २१,००,०००/–रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे आदेशाने उप-विभाग हिंगणघाट परीसरात अवैद्य […]

Read More

महाराष्ट्र पोलिसांचा गणवेष बदलणार लवकरच घोषणा…

महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेषात लवकरच महत्वपुर्ण बदल होणार- देवेन्द्र फडनविस… मुंबई(प्रतिनिधी) –  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आयोजित मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पोलिसांच्या बुटांबाबत प्रश्न उपस्थित केला होता, ज्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बदलाचे संकेत दिले. अक्षय कुमारने मुलाखतीत पोलिसांच्या बुटांच्या रचनेवर भाष्य केले. सध्याचे टाचांचे बूट धावपळ आणि पाठलाग […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही,१ कोटीचे वर गुटखा केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा विरोधातील जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई,मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत पकडला 1.43 कोटीचा गुटखा, ट्रक चालकांसह 03 आरोपी अटकेत…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र  शासनाने प्रतिबंध केलेला, मानवी आरोग्यास अत्यंत हानीकारक असा  गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधिक्षक. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!