एम.डी. पावडर बाळगणारे दोन जण अटकेत; नागपूर गुन्हे शाखेची ५ लाखांच्या मुद्यामालास सह धडक कारवाई!
नागपुरात गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; एम.डी. पावडर बाळगणारे दोन जण अटकेत, ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त! नागपूर: गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागपूर शहरात मोठी कारवाई करत एम.डी. (M.D.) पावडर बाळगणाऱ्या दोन आरापींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १३० ग्रॅम एम.डी. पावडरसह ५ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त […]
Read More