गडचिरोलीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या जबरी चोरीचा प्रयत्न: ३ आरोपींना २४ तासांत अटक, १ फरार
गडचिरोली :- गडचिरोली ते चामोर्शी रोडवरील जंगल सोसायटी ऑफिसजवळ सराफा व्यापाऱ्याला अडवून त्याच्या चेहऱ्यावर लाल मिरचीची पावडर फेकून दागिन्यांची जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. २ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी ही कारवाई केली असून न्यायालयाने आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपशील: ३१ […]
Read More