२४ तासाचे आत नक्षलवाद्यांच्या प्रवेशद्वाराजवळच गडचिरोली पोलिसांनी उभारले पोलिस स्टेशन…

गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या २४ तासात पोलिस स्टेशन उभारल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे…. गडचिरोली(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असल्याने नक्षलवादी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचे. परंतु हे पोलिस स्टेशन उभारल्यामुळे […]

Read More

गडचिरोली येथे देशी विदेशी दारुचा पुरवठा करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर…

दारुबंदी  असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी विदेशी दारुचा पुरवठा करणाऱ्याच्या स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, चारचाकी वाहनासह एकुण 5,32,800/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना सुध्दा काही लोकं अवैधरित्या छुप्या रीतीने दारुची विक्री व वाहतुक करतात त्याविरुध्द पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यांवर अंकुश […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन देसाईगंज पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा केला उघड….

वाहनासह चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस देसाईगंज पोलिसांनी केले जेरबंद, एकुण १,२५,०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त….. देसाईगंज(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,देसाईगंज पोलिस स्टेशन येथे नोंद असलेला अपराध क्रमांक २१/२०२५ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता व अपराध क्रमांक १२८/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये वाहन चोरीच्या गुन्ह्यांत   सदर गुन्हातील आरोपीचा शोध घेतला असता […]

Read More

आरमोरी पोलिसांनी बंधार्यावरील लोखंडी प्लेट चोरणार्यास वरुड अमरावती येथुन ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….

आरमोरी हद्दीतील कोलांडीनाला बंधाऱ्यासाठीच्या लोखंडी प्लेट्स चोरी प्रकरणातील आरोपी आरमोरी पोलीसांच्या ताब्यात.. आरमोरी(गडचिरोली)प्रतिनिधी- याबाबत सविस्तर वृत्त असे की,  दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा वसा, ता व जि. गडचिरोली (कोलांडी नाला) येथील बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे १७ नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून ५०० मीटर अंतरावरील ३० नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) […]

Read More

निवडनुकीच्या अनुषंगाने LCB ने पकडला शहरात येणारा दारुचा साठा..

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने  02 चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 12,05,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता  दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्रातून गडचिरोली जिल्ह्रात अवैद्य दारु पुरवठा करून जिल्ह्राच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते. त्याद्वारे मतदान […]

Read More

अहेरी पोलिसांनी पकडला देशी-विदेशी दारुचा साठा…

अहेरी पोलिसांनी पकडला देशी व विदेशी दारुचा साठा, एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. दिनांक 02/09/2024 रोजी बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन या […]

Read More

धान खरेदी अपहारातील दोषी अधिकाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात…

धान खरेदी अपहारातील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी यांना अटक,एकुण 6,02,93,845/- रु चा केला होता अपहार… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,शेतकरी यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असते. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतक­यांनी पिकविलेले धान […]

Read More

कट्टर नक्षल खबरी सोमा यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाचे होते १.५ लक्ष रु चे बक्षीस…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस  गडचिरोली पोलीसांनी केली अटक,त्याचेवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस….. गडचिरोली(प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे नक्षलवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक […]

Read More

दरोडा टाकायला आले अन् पोलिसांचे सावज झाले….

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तीन संशयीत इसमांना अग्निशस्त्रानिशी चामोर्शी पोलिसांनी घेतले ताब्यात,नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला…. चार्मोशी(गडचिरोली) – याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, दि(30) मे रोजी रात्री 10. वा. दरम्यान चामोर्शी शहरातील हत्तीगेटच्या बाजूला असलेल्या डिज्नीलँड इंग्लीश मिडीयम स्कूलजवळ काही संशयीत इसम फिरतांना दिसून आल्याने तीन इसमांना गावातील नागरीकांनी पकडून ठेवले असून […]

Read More

दारुतस्कर गोपाल यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन जप्त केला ९ लक्ष रु चा मुद्देमाल..

स्थानिक गुन्हे शाखेने केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त,दारु तस्कर गोपाल पोयडवार सह त्याचे साथीदारास घेतले ताब्यात…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल. यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!