अंबाझरीत गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कारवाई; अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश
अंबाझरीतील अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; तिघांवर कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल नागपूर (प्रतिनिधी): शहरातील तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या अवैध हुक्का पार्लर्सविरुद्ध नागपूर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कडक पावले उचलली आहेत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने अंबाझरी परिसरातील एका कॅफेवर धाड टाकून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी […]
Read More