अकोला: उपचाराच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला सिव्हिल लाईन पोलिसांकडून अटक
अकोला (प्रतिनिधी): अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला रुग्णाचा उपचाराच्या बहाण्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. तक्रारदार महिला ही मागील ७ ते ८ महिन्यांपासून संबंधित डॉक्टरकडे उपचार घेत होती. २९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी सुमारे ६.०० वाजताच्या सुमारास […]
Read More