वर्धा: कुख्यात गुंड ‘आर.डी.एक्स.’वर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी
वर्ध्यात कुख्यात गुंड ‘आर.डी.एक्स.’ याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी वर्धा: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी वर्धा पोलीस व जिल्हा प्रशासनाने बेधडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वर्धा शहरातील बोरगाव (मेघे) परिसरातील कुख्यात गुंड अक्षय ऊर्फ आर.डी.एक्स. दिगांबर पटेल/पटले (वय ३० वर्षे, रा. सातपुते लेआऊट, वर्धा) […]
Read More