सायबर फसवणूक: अमरावतीत म्युल अकाउंट पुरवणारी ६ जणांची टोळी जेरबंद
सायबर फसवणुकीतील ‘म्युल अकाउंट’ पुरवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; अमरावती सायबर पोलिसांकडून ६ जणांना अटक अमरावती: सायबर फसवणुकीतून मिळालेली अवैध रक्कम जमा करण्यासाठी आणि पुढे हस्तांतरित करण्यासाठी बँक खाती (म्युल अकाउंट्स) उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अमरावती शहर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आणखी ६ आरोपींना अटक करण्यात आली […]
Read More