अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; २७ इंची तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद
अमरावतीत राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने (गुन्हे शोध पथक) छत्री तलाव रोड परिसरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका ४३ वर्षीय इसमाला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, […]
Read More