हँडलर्स जेरबंद: २.८७ कोटींची शेअर ट्रेडिंग फसवणूक उघड

नागपूरमधील एका नागरिकाला इन्स्टाग्राम जाहिरात व टेलिग्राम ग्रुपद्वारे बनावट ‘FTMO’ शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर भरघोस नफ्याचे आमिष दाखवून ३३ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तब्बल ₹२,८७,२९,०००/- ची मोठी फसवणूक केली गेली होती. पोलिसांची धडक कारवाई: तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी बीड (पाटोदा) येथील काकासाहेब मोहन दरुंडे याला अटक केली. तो बनावट कंपन्यांची कॉर्पोरेट बँक खाती हाताळून […]

Read More

नागपूर ग्रामीणच्या उपअधीक्षक पूजा गायकवाड यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२६’ जाहीर!

नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड यांना उत्कृष्ट तपास, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२६’ जाहीर! सविस्तर वृत्त: पदकाची घोषणा:  नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा गायकवाड यांना ‘उत्कृष्ट तपास’ या उल्लेखनीय श्रेणीअंतर्गत प्रतिष्ठित ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२६’ जाहीर झाले आहे. गुन्हा आणि तपास:  […]

Read More

अमरावती: ५० हजारांच्या मुद्देमालासह वलगाव गुन्ह्यातील ३ आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

अमरावतीत गुन्हे शाखेची धडक कारवाई! वलगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील तीन आरोपी जेबेबंद; ५० हजारांचा मुद्देमाल शतशः हस्तगत अमरावती: दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हेशाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन वलगाव येथे दाखल असलेल्या  फरार व शोध घेत असलेल्या आरोपींना सापळा रचून ताब्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!