रिक्षा प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी जळगावची टोळी जेरबंद; १५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
पुणे (समर्थ पोलीस ठाणे): रिक्षाने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सावज बनवून हातचालाखीने त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचे तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून टोळीतील ३ आरोपींना अटक केली आहे. घटनेची पार्श्वभूमी आणि गुन्हा :- दिनांक १४ […]
Read More