परभणीत एलसीबीची धडाकेबाज कारवाई; पूर्णा येथील घरफोडी उघड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त!
परभणीत स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; पूर्णा येथील घरफोडी उघडकीस, १ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त परभणी: जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी परभणी पोलीस दलातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमे अंतर्गत परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत […]
Read More