अनोळखी महीलेच्या खुनाचा परभणी पोलिसांनी ४८ तासाचे आत केला उलगडा…

अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटवुन खुनाच्या गुन्हयातील आरोपींना ४८ तासात अटक,शुल्लक रागातुन खुन केल्याचे उघड… परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४) सप्टेंबर २०२४ रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळया पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, पूर्णा येथे एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते. तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे […]

Read More

जनावर चोरी करणारी आंतराज्यीय टोळी परभणी गुन्हे शाखेच्या ताब्यात,२५ गुन्हे केले उघड…

जनावर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा परभणी गुन्हे शाखेने केला पर्दाफाश,एकुन २५ गुन्ह्याची केली उकल…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसांपासुन जिल्ह्यात जनावर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यात काही बाहेरच्या टोळ्या सक्रीय झाल्याचे निर्दशनात आले आहे याअनुषंगाने सदर जनावर चोरी करणार्यांचा छडा लावुन त्यांना जेरबंद करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी […]

Read More

राज्यभर मोटारसायकल चोरणारा सराईत मोटारसायकल चोरटा परभणी पोलिसांचे ताब्यात…

 राज्यभरात मोटारसायकल चोरणारा सराईत मोटारसायकल चोरटा परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१० गुन्हे उघड करुन २० मोटारसायकल केल्या जप्त…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी परभणी शहरात होणाऱ्या मोटार सायकल चोरीचा आढावा घेतला व त्याची गांभीर्याने दखल घेवून गुन्हे उघडकीस आणून आरोपीस अटक करणे बाबत आदेशीत केले होते. त्यावरून स्थानिक […]

Read More

झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर परभणी गुन्हे शाखेचा छापा…

झन्नामन्ना जुगार खेळना-या इसमांवर स्थानिक गुन्हेशाखेचा छापा ११ जुगारींना ताब्यात घेऊन,४.६९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५) रोजी अशोक घोरबांड पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांना गूप्तबातमीदारकडून गोपनीय माहीती मिळाली की, पो. स्टे. परभणी ग्रामीण हददीतील मौजे तरोडा शेत शिवारात मूंजा खवले यांचे शेतातील लिंबाचे झाडाखाली, तरोडा शिवारात १५ […]

Read More

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.….. परभणी (प्रतिनिधी) – जिंतूर ते औंढा रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून दरोडा टाकण्याचे आयुध (हत्यार) तलवार, खंजीर, टामी, दोऱ्या व मीरची पूड व दोन मोटारसायकल असे गाड्या आडवून दरोडा […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले २२ गुन्हे…..

सराईत वाहन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले २२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले….. परभणी (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून सोनपेठ येथून (छोटा हत्ती) चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्था.गु.शा. च्या पथकाने 24 तासांच्या आत मुद्देमालासह ताब्यात घेऊन विविध पोलिस ठाण्यातील एकूण 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की, […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासात केला खुनाचा उलगडा…

समसापूर शिवारातील खुनाचे आरोपीस अटक करुण, 24 तासांचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28)रोजी  रोजी मौजे समसापूर शिवारात देशमूख यांचे शेजाजवळील कोरड्या नाल्यात  सुमारे 35 वर्षाचे अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. कुणीतरी त्याचे चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यात व हातावर वार करून त्यास जखमी करून त्याचा खुन केला होता […]

Read More

परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात ५ लक्ष रु चा प्रतिबंधीत गुटखा जप्त….

स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात लाखो रुपयाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 18/03/2024 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गस्त चालु असतांना खात्रीशिर मिळालेल्या माहिती वरुन सापळा रचुन पाठलाग करुन गुटख्याची वाहतुक करणा-या एका इनोव्हा गाडीस ताब्यात घेवुन झडती घेण्यात आली असता सदर इन्होव्हा गाडी मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला […]

Read More

डोळ्यात मिर्ची पावडर घालुन लुटणारी टोळी परभणी स्थागुशा पथकाच्या ताब्यात…

डोळ्यात चटणी टाकून रोड रॉबरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमित अशोक सोनकांबळे, फायनान्स, ची वसूली करून गंगाखेडकडे मोटारसायकलवर येत असतांना पाठिमागून आलेल्या मोटारसायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकल्याने ते दोघे खड्डयात पडले. त्यानंतर सदर अनोळखी आरोपींनी त्यांचे जवळील नगदी 91,440/- रुपये असलेली बॅग व एक मोबाईल असा एकूण 97,440/- रुपयांचा […]

Read More

परभणी पोलिस अधिक्षकांनी घेतली जिल्ह्यातील टॅाप १० गुन्हेगारांची शाळा,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल…

परभणी पोलिस अधिक्षकांची ‘टॉप टेन’ गुन्हेगारांना तंबी; कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल… परभणी (प्रतिनिधी) – वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी परभणी पोलिस आता चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी जिल्हयातील टॉप टेन गुन्हेगारांची शाळा घेऊन त्यांना तंबी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नका. आगामी निवडणुकीच्या तोंडावर तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!