जबरी चोरी करणारा अट्टल चोरटा पाथरी पोलिसांचे ताब्यात..

जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पाथरी पोलिसांनी केली अटक… परभणी (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना […]

Read More

सांगाड्यावरुन म्रुतदेहाची ओळख पटवून केला खुनाचा उलगडा…

परभणी पोलिसांनी सांगाड्याची ओळख पटवून केला खुनाचा उलगडा… परभणी (प्रतिनिधी) – परभणी ग्रामीण पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर सांगाड्याची ओळख पटवून खुनाच्या आरोपीचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. आरोपी नामे शेख उमर शेख रसूल (वय 38 वर्षे), रा. पेडगाव, ता.जि. परभणी याला अटक केली आहे. या प्रकरणी शेख अकबर शेख नूर […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

बनावट नकली सोने देऊन फसवनुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

नकली सोने देऊन फसवणुक करणाऱ्याला परभणी पोलिसांनी केली अटक… परभणी (प्रतिनिधी) – नकली बनावट सोने असली असल्याचे भासवून त्या बदल्यात पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला शिताफीने परभणी पोलिसांनी अटक केली आहे. माञ सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांना अशा प्रकारचे बनावट सोने देतो म्हणून फसवणुक केलेली आहे. या आरोपीला जप्त मुद्देमालासह पो.स्टे. […]

Read More

शेतशिवारातुन कापुस चोरणारे सराईत चोरटे LCB पथकाचे ताब्यात…

शेतकऱ्यांचा कापूस चोरणारे चोरटे गजाआड… परभणी (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या आधी झालेल्या गुन्ह्यांची, तसेच चालु असलेले अवैध धंदे, गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारी टोळी गजाआड

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारी टोळी गजाआड परभणी – पाथरी पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल टॉवर च्या दरवाजाचे कुलूप तोडून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी कैलास रघुनाथराव मगर, रा.मगर सांगवी, ता.मानवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम 530/2023 कलम 457, 511, 427, 34 आणि 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More

ऐन दिवाळीत घरफोड्या करणारा अट्टल चोरटा गजाआड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

परभणी(प्रतिनिधी) – परभणी मध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास पकडण्यात एलसीबी च्या पथकाला यश मिळाले आहे, फिर्यादी ऊत्तम नेमाजी भुजबळ, (रा. लोकमान्य नगर परभणी), अखिलेश नंदकुमार वैद्य (रा. श्रीराम नगर, परभणी) आणि विजय पांडुरंग जांबुतकर (रा. आनंद नगर, परभणी) यांनी घरफोडीच्या दिलेल्या तक्रारीवरून बबलूसींग गोपालसींग टाक, वय 40 वर्षे (रा.दत्तनगर कोरेगाव रोड, परभणी) या आरोपीविरुद्ध  गुरक्र 459/2023, […]

Read More

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या परभणी – दैठणा हद्दीत रात्री लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीस पकडण्यात दैठणा पोलिसांना यश मिळाले आहे. फिर्यादी शकुरखा रोशनखा पठाण, बोरवंड खु, ता.जि. परभणी आणि गोविंद गणपतराव सोळंके अमडापुर, ता.जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुंजाजी उर्फ पप्पू रमेश पवार (वय 36 वर्षे), राहणार प्रसाद नगर, परभणी याच्यावर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!