बुलढाणा पोलीस विशेष बातमी: ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत शेगाव ग्रामीणमध्ये मोठी कारवाई
बुलढाणा (दिनांक १८ ऑक्टोबर २०२६): जिल्ह्यात अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन परिवर्तन’ या विशेष मोहिमेला पुन्हा एकदा मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (L.C.B.) पथकाने शेगाव ते खामगाव मार्गावर केलेल्या धडक कारवाईत तब्बल २० किलो ५६० ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. […]
Read More