कांदा बियाणे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; स्थागुशाची धडक कारवाई

पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाची मोठी कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे माहिती अधिकार प्राप्त मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे त्यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ही धडक कारवाई केली आहे. देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कांदा बियाणे चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (स्थागुशा) यश आले […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही,१ कोटीचे वर गुटखा केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा विरोधातील जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई,मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत पकडला 1.43 कोटीचा गुटखा, ट्रक चालकांसह 03 आरोपी अटकेत…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र  शासनाने प्रतिबंध केलेला, मानवी आरोग्यास अत्यंत हानीकारक असा  गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधिक्षक. […]

Read More

बायोडीझलची अवैधरित्या विक्री करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,मुद्देमाल जप्त….

अवैधरित्या बायोडीजलची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,3200 लि. बायोडीजलसह 5,86,700/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन 07 जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला….. मलकापुर(बुलढाणा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायिकांवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले  होते. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची MD. ड्रग्ज संबंधाने बुलढाणा जिल्ह्यातील पहिली कार्यवाही,६.२५ ग्रॅम MD पावडर सह एकास घेतले ताब्यात….

मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ MD मेफेड्रॅान वरील जिल्ह्यातील पहिलीच कारवाई,6.25ग्रॅम MD पावडरसह एकास घेतले ताब्यात… बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात पोलिस अधीक्षक. निलेश तांबे यांचे संकल्पनेतून दिनांक  26/06/2025 पासून अंमली पदार्थांविरुध्द “मिशन परिवर्तन” राबविण्यात येत असून, मिशन परिवर्तन अंतर्गत अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर […]

Read More

खंडनीसाठी अपहरण केलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने कोटा राजस्थान येथुन घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने दोन  खंडनीखोरांना महाराष्ट्र व  राजस्थान असा प्रवास करत पिस्टल व जिवंत काडतुस व वाहन असा 5,51,000/- -रु.चा मुद्देमाल घेतला ताब्यात…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.22 सप्टेबर 2025 रोजी फियांदी जयदीप नक्कु गिडा रा. अडाजन जि. सुरत (गुजरात) यांनी पोलिस स्टेशन मलकापुर  शहर येथे तक्रार दिली की त्यांची क्रुड ॲाईंलची कंपनी […]

Read More

गोधन चोरुन त्यांची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतकऱ्यांचे ‘पशूधन’ चोरणार्या आंतरजिल्हा टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,एकुन 10 गुन्ह्यांची केली उकल रोख 50,000/-रु.सह, ईनोव्हा व ईतर असा एकूण 5,55,000/-रु. चा मुद्देमाल केला जप्त…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 13/08/2025 रोजी पो.स्टे. चिखली येथे फिर्यादी श्री. गोपाल चंद्रशेखर साखरकर रा. राऊतवाडी, चिखली यांनी तक्रार दिली की, दि.10/08/2025 ते दि.11/08/2025 रोजीचे रात्री […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ५ मोटारसायकल चोरीचे गुन्हे….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन सात मोटार सायकल किं. 1,85,000/-रु.चा मुद्देमाल केला हस्तगत…. बुलढाणा(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यात दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्यांची गंभीर दखल घेवून, अशा गुन्ह्यांचा सखोल व बारकाईने तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपीचा शोध आणि मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यांवर जळंब पोलिसांची मोठी कार्यवाही…

जळंब पोलिसांची लांजूड फाटा येथे गुटख्याची अवैध वाहतुक, विक्री व साठवणुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही गुटखा व मालवाहू वाहनासह एकूण-38,68,080/-रु.चा मुद्देमाल हस्तगत., 03 आरोपी अटकेत…. जळंब(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर प्रचलित […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची अफुची लागवड करणार्यावर सर्वात मोठी कार्यवाही,12 कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त…

अंढेरा शिवारात अवैधरित्या विनापरवाना अंमली पदार्थ अफूची लागवड करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 1572 किलो 100 ग्रॅम. अफू किं. 12,60,28,000/-रु.चा मुद्देमाल केला जप्त…. बुलढाणा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील युवकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता कमी होऊन, युवापिढी अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडावी व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी गांजा व ईतर तत्सम अंमली […]

Read More

खामगाव ग्रामीण पोलिसांनी ट्रक चोरीचा गुन्हा काही तासाचे आत केला उघड…

ट्रक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी खामगाव पोलिसांच्या ताब्यात… बुलडाणा (प्रतिनिधी) : खामगाव ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास आणि मिळालेल्या गोपनीय खात्रीलायक माहितीच्या आधारावर एका चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अब्दुल एजाज अब्दुल समद, (वय 42 वर्षे), रा. बाळापूर, जि. अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गु. र. नं.449/2024 […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!