धाराशिव मधील वाहन चालकाला समृद्धी महामार्गावर लुटणारे चोरटे बुलढाणा गुन्हे शाखेने केले गजाआड….

धाराशिव मधील वाहन चालकाला समृद्धी महामार्गावर लुटणारे चोरटे गजाआड…. बुलढाणा (प्रतिनिधी) – आराम करण्यासाठी बाजूला वाहन लावून थांबलेल्या एका वाहन चालकाला समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून धमकावून जबरीने नगदी रोख, सोने-चांदी, लॅपटॉप असा जवळपास १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल घेऊन लंपास होणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील अट्टल चोरट्यांना बुलढाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी […]

Read More

जळंब येथील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड..

घरफोडी करणारे अट्टल घरफोडे बुलढाणा गुन्हे शाखेच्या ताब्यात… बुलढाणा (प्रतिनिधी) – जलंब येथील घरफोडी करणाऱ्या घरफोड्यांची मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर घरफोडीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करून स्थानिक गुन्हे शाखेने 6 मोबाईल, नगदी रकमेसह 1 लाख रु.चा मुद्देमाल जप्त करून 02 आरोपी व 03 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील ईतर आरोपींचा […]

Read More

जबरी चोरीतील चोरटा बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात; 3 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त…

जबरी चोरीतील चोरटा बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात; 3 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी, तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल […]

Read More

शेगाव मध्ये अनैतिक देह व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड…

शेगाव मध्ये अनैतिक देह व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड… शेगाव (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांपासून शेगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय तसेच देह व्यापार मध्ये वाढ झाली होती या मध्ये युवकांचा जास्त सहभाग असल्याने तरुण पिढी आहारी गेली आहे. संत नगरीमध्ये भक्तीच्या नावावर येणारे तरुण तरुणी कडून असे कृत्य म्हणजे सामाजिक दृष्टीने विघातकपणा म्हणावा लागेल. काही […]

Read More

मध्यप्रदेशातील जोडप्याकडुन देशी बनावटीच्या २ पिस्टल व २३ काडतुस केले जप्त….

देशी बनावटीची पिस्टल व काडतुसे जवळ बाळगणाऱ्या जोडप्यास स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,त्यांच्याकडुन पिस्टल-02, काडतुसे-23, मोसा- 01, असा एकूण – 1,73,000/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….. जळगाव(जामोद)बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की.सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 नि:पक्ष आणि भयरहीत वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिस दलाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर अनुषंगाने जिल्ह्याच्या […]

Read More

देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री व खरेदी करणाऱ्यांना सोनाळा पोलिसांनी घेतले ताब्यात…

देशी बनावटी पिस्टलचा सौदा करणारे व विकत घेणारे यांना शिताफीने सोनाळा पोलिसांनी घेतले ताब्यात… बुलढाणा (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 निःपक्ष आणि भयरहीत वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिस दलाकडून खबरदारीच्या विवीध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेला लागून तुमच्या पोलिस स्टेशन पो.स्टे. तामगाव, जळगाव जामोद हद्दीमध्ये देशी बनावटी अग्नीशस्त्र (पिस्टल), […]

Read More

IPL जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

आयपीएल सट्ट्यावर बुलढाणा एलसीबीची कारवाई; मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – सध्या चालू असलेला मोठा क्रिकेटोत्सव म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट प्रेमींसाठी हा उत्सव मानला जातो, मात्र एकीकडे सट्टेबाज क्रिकेट सामन्यांवर सट्टा लाऊन लखपती होण्याचे स्वप्न पाहतात. कायद्याने सट्टा लावणे गुन्हा आहे, अवैध आहे, तरीसुद्धा काही ठिकाणच्या अड्ड्यांवर सट्टेबाजांची टोळी असते. बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर, जानेफळ […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास जळगाव जामोद येथुन LCB ने घेतले ताब्यात…

जळगांव जामोद येथे देशी पिस्टल व 17 जिवंत काडतूसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… बुलढाणा(प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 ही भयरहीत आणि खुल्या वातावरणात पार पडाव्यात, या करीता मध्यप्रदेश राज्याचे सीमेलगत पो.स्टे. सोनाळा, तामगांव, जळगांव जामोद हद्दीमध्ये अवैध देशी पिस्टल (अग्नीशस्त्र) च्या विक्रीला प्रतिबंध घालून, अशा ईसमांवर प्रभावि कायदेशीर कारवाई […]

Read More

खुनी हल्ला करुन पसार झालेल्या आरोपींना ५ तासात चिखली पोलिसांनी केले गजाआड….

जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी करुन फरार झालेल्या  दोन आरोपींना ५ तासाचे आत चिखली पोलिसांनी लोणार येथून  केले जेरबंद… चिखली(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (9) रोजी १०.00 वा. दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली की, गजानन टी सेंटर समोर आठवडी बाजारात एक इसम रक्ताचे थारोळ्यात पडलेला आहे, यावरून पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ आपल्या […]

Read More

हरविलेले मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना केले परत,चिखली पोलिसांची कामगिरी….

चिखली पोलिसांनी हरवलेले मोबाईल मूळ मालकांना दिले परत… बुलडाणा (प्रतिनिधी) – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बि. पथकाने केली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तपासाअंती हरवलेले मोबाईल पोलिसांना सापडले. ते मूळ मालकाला परत देण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!