जिल्हा वाहतुक शाखेची नाकाबंदी करुन धडाकेबाज कामगिरी…
जिल्हा वाहतुक शाखेच्या नाकाबंदी दरम्यान दारू पिवून वाहन चालविणार्या 3 ईसमाविरुद्ध गुन्हे नोंद करुन मोटारसायकल केली जप्त तसेच 12 मोठ्या आवाजच्या बुलेट चे 12 सायलेंसरही केले जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दि. 07 रोजी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडून शहरातील वेगवेगड्या मुख्य चौकात नाकाबंदी हि नेमण्यात आलेली […]
Read More