नागपुरात स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहव्यापारावर गुन्हेशाखेचा छापा; मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल.

स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर गुन्हेशाखेचा छापा; नागपुरात मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर: शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने मोठी कारवाई केली आहे. स्पाच्या नावाखाली बळाचा आणि आमिषाचा वापर करून देहव्यापार चालवणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, या प्रकरणी स्पा मालक महिलेसह मॅनेजरविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Read More

वाडी पोलिसांची कामगिरी: कारखान्यात चोरी करणाऱ्या आरोपींना २४ तासांच्या आत अटक

नागपूर: वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका औद्योगिक कारखान्याचे शटर तोडून १ लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या ६ जणांच्या आंतर-स्थानिक चोरांच्या टोळीला वाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा माल, गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. […]

Read More

अंगावर पेट्रोल ओतुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट १ ने तात्काळ घेतले ताब्यात….

ठक्कर बाजार येथे इसमास पेट्रोल ओतुन जाळणा-या आरोपीस  तात्काळ गुन्हेशाखा युनिट १ ने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०७:३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्टॅण्ड येथील सुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा विजय इलमचंद गेहलोत व तेथील परिसरात राहणारा  शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून शुभम जगताप याने […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने पाच तासाचे आत केला पंचवटी येथील खुनाचा गुन्हा…

पंचवटी येथील खुनाचा गुन्हेशाखेच्या युनिट  १ ने  ५ तासाच्या आत केला उलगडा, आरोपीस केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शासनातर्फे पोउनि प्रदिप गायकवाड, नेम-पंचवटी पोलिस ठाणे, नाशिक शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाणे येथे । गुरनं ८३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) […]

Read More

चोरीच्या रिक्षा बनावट क्रमांक लावुन विकणारा चोरट्यास युनीट १ ने केले जेरबंद..,

चोरीच्या रिक्षा घेवुन त्यास बनावट नंबर प्लेट लावुन रिक्षा वापरणार्या आरोपीस ६ रिक्षासह  गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक यांनी नाशिक शहर परीसरातुन रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदरबाबत पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, (गुन्हे […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने रेकॉर्डवरील २ अट्टल सराईत  गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चैनस्नेचिंगचे २० गुन्हे व मोटारसायकल चोरीचा ०१, घरफोडी ०१ असे एकुण २२ गुन्हे उघड करून एकुण १८,११,८००/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…., नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीत सतत घडत असलेले चैनस्नेचिंगचे […]

Read More

एकाच नंबरचे दोन मालवाहु ट्रक चालवुन शासनाची फसवनुक करणारा,युनीट १ च्या ताब्यात….

एकाच नंबरच्या दोन ट्रक चालवुन शासनाची फसवणुक करणारा इसमास गुन्हेशाखा युनिट १ ने घेतले ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचंनानुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस  आयुक्त, गुन्हेशाखा संदिप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये अतिरिक्त भार भरून एकाच क्रमांकाचे वाहने चालवुन शासनाची फसवणुक करणा-या इसमांचा शोध […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने काही तासात पंडींत कॅालनी येथील खुनाचा केला उलगडा….

पंडीत कॉलनीतील खुनाच्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने  ०९ तासाच्या आत केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सरकारवाडा पोलिस ठाणे येथे गुरनं २४५/२०२४ भा. न्या. सं. कलम १०९ (१), ६१(२), ३५१ (२), ३५१(३), ३ (५), भा. ह. का कलम ४/२५, म.पो.का कलम १३५ प्रमाणे दिनांक ०१/१०/२०२४ रोजी दाखल झाला होता.सदरचा […]

Read More

मंदीरात चोरी करणारे दोन चोरट्यांना युनीट २ ने केले जेरबंद,उपनगर येथील गुन्हा उघड…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने विहितगांव येथील आण्णा गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड करुन दोन चोरट्यांना केले जेरबंद….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी, तसेच मंदिरातील चोरी व इतर चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व प्रतिबंध घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेशाखेला […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरट्यास नाशिक शहर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून घेतले ताब्यात,२७ मोटारसायकल केल्या जप्त…

मोटारसायकल चोरट्यास नाशिक पोलिसांनी जळगाव येथुन घेतले ताब्यात; २७ मोटार सायकल जप्त… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर नाशिक शहरातुन मोटार सायकल चोरट्याला शिताफीने अटक करून त्याच्याकडून ११ लाख १७ हजार रु. किमतीच्या मोटार सायकल या जप्त केल्या आहेत. सदर कारवाई मोटार सायकल चोरी शोध पथक आणि पारोळा पोलीस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!