ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेटः पुणे पोलिसांनी वळवला ललित पाटील याच्या संपतीकडे मोर्चा,संपतीची चौकशी होणार….

नाशिक(प्रतिनिधी) – MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील यांचेवर पोलिसांचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जातोय त्यातच नवी अपडेट आता पुढे आलीये पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ललित पाटील याला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली आहे. या अटकसत्रानंतर आता पुणे पोलिसांनी ललित पाटील त्याच्या संपत्तीकडे मोर्चा वाळवला आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याकडे पावले टाकली आहे. नाशिक […]

Read More

नाशिक रोड पोलिसांचा MD ड्रग बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल पुरवठा करणाऱ्या कारखाण्यावर छापा…

नाशिक: मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी MD Drugs वर  मोठी कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनाही जाग आली असून त्यांनीही ड्रग्स साठी लागणारा कच्च्यामालाच्या गोडाऊनवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. शिंदे गाव परिसरात ड्रग्जसाठी कच्चामाल पुरविणाऱ्या एका गोडाऊन वर नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं छापा टाकला असून या छाप्यात करोडो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोनच दिवसापूर्वी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!